Fatteshikasta | हेचि येळ देवा नका | Song Out | Mrunal Kulkarni, Chinmay Mandlekar

2019-10-31 1

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त या आगामी सिनेमातील हेचि येळ देवा नका हे नवीन गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, रुची सर्वन यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. Reporter : Kimaya Dhawan Video Editor :